लिटमस
ह्या ब्युरेटच्या तोटीशी
मी एक अविरत शून्य बुडबुडा
तुझे प्रत्येक टायट्रेशन चुकणार
कारण मी क्षणाक्षणाला वाढतोय
कणाकणाने
तुझ्या डोळ्यांकडे
तुझ्या निळ्या डोळ्यांचा
लिटमस लाल झाला
– डॉ शिरीष गोपाळ देशपांडे
Litmus
I am but an inconspicuous bubble
at the tip of this burette
failing all your titrations
as I grow
towards your eyes
speck by speck
turning the litmus blue of your eyes
into scarlet
Translated by Narendra Petkar